“भूमित्र” चॅटबॉट सेवेचे लोकार्पण : आता भूमी अभिलेख एका क्लिकवर
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत भूमी अभिलेख विभाग सतत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांना जमीन व्यवस्थापनाशी संबंधित सेवा अधिक पारदर्शक, अद्ययावत आणि सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे. या दिशेने आज मंत्रालयात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते “भूमित्र” या उपयुक्त चॅटबॉट सेवेचे लोकार्पण करण्यात आले. “भूमित्र” म्हणजे काय? “भूमित्र” हा एक AI आधारित … Read more