“वन गुन्ह्यातील वाहन जप्ती : तत्काळ करावी की ‘योग्य वेळेत’ करावी ? केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय

प्रकरणाची थोडक्यात हकीकत प्रस्तावना18.08.2025 रोजी केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालात वनउत्पादन जप्तीनंतर वाहन जप्त करण्याचा अधिकार कसा व किती कालावधीत वापरला जाऊ शकतो याबाबत स्पष्टता दिली आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्याचे वाहन कथितरित्या अवैध लाकूड वाहतुकीसाठी वापरले गेले असल्याच्या आरोपावरून वन अधिकाऱ्यांनी जप्त केले होते. मात्र वाहन मालकाने स्वतःला निर्दोष ठरवत वाहन जप्ती ही … Read more

“भूमित्र” चॅटबॉट सेवेचे लोकार्पण : आता भूमी अभिलेख एका क्लिकवर

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत भूमी अभिलेख विभाग सतत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांना जमीन व्यवस्थापनाशी संबंधित सेवा अधिक पारदर्शक, अद्ययावत आणि सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे. या दिशेने आज मंत्रालयात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते “भूमित्र” या उपयुक्त चॅटबॉट सेवेचे लोकार्पण करण्यात आले. “भूमित्र” म्हणजे काय? “भूमित्र” हा एक AI आधारित … Read more

कोल्हापूर सर्किट बेंच : खंडपीठ आणि सर्किट बेंच यामधला फरक काय?

महाराष्ट्रात कोल्हापुरात रविवारी (24.08.2025) मुंबई हायकोर्टाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले. सोमवारपासून या सर्किट बेंचचे कामकाज सुरू होणार आहे. या निर्णयामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, सर्किट बेंच आणि खंडपीठ यात नेमका काय फरक आहे, न्यायदान कसे होणार, आणि या उपक्रमाचा फायदा किती लोकांना होईल, याबद्दल … Read more